Menu Close

गुरूंच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच गुरुपौर्णिमा : प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

सर्वजण सुखी व्हावे, हेच हिंदु राष्ट्राचे ध्येय आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या रूपात श्रीकृष्णच मार्गदर्शन करत आहे. गुरूंच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना…

आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टनम् आणि इंदूर (निझामाबाद) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टनम् येथील महानगरपलिकेसमोर आणि इंदूर (निझामाबाद) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

‘राज्य वक्कलिग वक्कूट ट्रस्ट’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे मोहन गौडा यांचा सत्कार

‘राज्य वक्कलिग वक्कूट ट्रस्ट’च्या वतीने येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांचा सत्कार करण्यात…

हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांनी धर्मप्रेमींमध्ये केले शौर्यजागरण !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत बाजीप्रभु देशपांडे यांची मोलाची भूमिका होती. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांचा बलीदानदिन नुकताच शिवठाण (जिल्हा बेळगाव),…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा बलीदानदिन साजरा !

नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा बलीदानदिन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये युवकांनी उत्स्फूर्त सहभाग…

नाशिक येथे ‘स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या प्रवचनाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक जिल्ह्यातील महादेवपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या प्रवचनाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आसाममध्ये हिंदु जनजागृती समितीकडून १५ सहस्र पूरग्रस्तांना आपत्कालीन साहाय्य

आसाममध्ये मागील काही दिवसांमध्ये पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीचे येथील कार्यकर्ते श्री. जयदीप पटवा यांनी समितीच्या वतीने आपत्कालीन साहाय्यता पथक…

सनातन धर्माच्या रक्षणासाठी तन, मन आणि धन अर्पण करण्याचा संकल्प करूया : सौ. सत्यवाणी

भारत आणि भारतीय संस्कृती नष्ट झाली, तर एक आदर्श संपून जाईल. जो देश विश्‍वगुरु म्हणून प्रसिद्ध होता, तो आज पाश्‍चात्त्य विकृतीचा गुलाम झाला आहे.

पुणे येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘लाल कप्तान’ या आगामी चित्रपटात नागा साधूंचा अवमान करण्यात आला आहे. हा चित्रपट आम्ही आमच्या भागातील कोणत्याही चित्रपटगृहात चालू देणार नाही. इतर धर्मांचे धर्मगुरु चांगले;…