Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन !

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीदिनी म्हणजे १७ जुलै या दिवशी भर पावसात हिंदु जनजागृती समितीकडून बाजीप्रभु यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले.

करीनगर (तेलंगण) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करीनगर येथील वैश्य भवनात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

चेन्नई येथील वीर सावरकर शाळेतील शिक्षकांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधनेविषयी मार्गदर्शन

कोलाथूर, चेन्नई येथील वीर सावरकर शाळेमध्ये १२ जुलै २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रमा यांच्या पुढाकाराने शाळेतील…

लांजा येथे हिंदु जनजागृती समितीचा शौर्यजागरण उपक्रम !

नरवीर शिवा काशीद आणि रुद्रप्रतापी बाजीप्रभु देशपांडे यांच्याप्रमाणे आपणही त्यागासाठी सिद्ध असायला हवे ! – डॉ. समीर घोरपडे, हिंदु जनजागृती समिती

दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन

चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील श्री महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली, तसेच…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य हे राष्ट्र आणि धर्म यांचा उत्कर्ष साधणारे गुरुकार्य होय : सौ. लक्ष्मी पै

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म या सर्वांचा उत्कर्ष साधणारे आणि काळानुसार आवश्यक असे गुरुकार्य आहे. या कार्यात स्वक्षमतेप्रमाणे तन-मन-धनाने सहभागी होणे,…

वेदव्यास (ओडिशा) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासूंचा उत्स्फूर्त सहभाग

सनातन संस्थेच्या वतीने सुंदरगड जिल्ह्यातील वेदव्यास येथील व्यास रेसिडेन्सी कमिटीच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उज्जैन येथे गुरुपौर्णिमा महोत्सव

आज हिंदु समाज सनातन परंपरा सोडून पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे वळत आहे, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन येथील भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री राजेंद्र जोशी यांनी येथील गुरुपौर्णिमा…

एर्नाकुलम् (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

एर्नाकुलम् येथील ‘आंध्रा कल्चरल असोसिएशन’च्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु.…

हिंदूंनी संघटन वाढवून हिंदु धर्माला जाणून घ्यावे : सचिन जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा त्याग आणि बलीदान लक्षात ठेवून हिंदुत्वाचे कार्य करूया. संघटन हे सर्व आघातांवर उपाय आहे. हिंदूंनी संघटन वाढवून हिंदु धर्माला जाणून घ्यावे,…