Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साकळी आणि यावल (जळगाव) येथे ‘हिंंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’प्रमाणे धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे’ या उदात्त ध्येयाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंंदु राष्ट्र संघटक कार्यशाळां’चे आयोजन करण्यात…

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनावर योग्य ती कृती करा !

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांवर आळा घालणे आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करणे या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जत येथील तहसीलदार यांना निवेदन…

हिंदु जनजागृती समितीचे ठाणे जिल्ह्यात चालू असलेले धर्मजागृतीचे कार्य !

‘उल्हासनगर येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या सिंधी लोकांच्या धर्मांतरामुळे जागे झालेल्या हिंदूंनी पद, पक्ष आणि संघटना विसरून धर्मांतराच्या विरोधात संघटितपणे प्रयत्न चालू केले आहेत. या अनुषंगाने…

होळी आणि रंगपंचमी या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी वांद्रे (मुंबई) येथील प्रशासनाला निवेदन

होळी आणि रंगपंचमी या काळामध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने वांद्रे येथील तहसीलदार कार्यालयात देण्यात आले.

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे निवेदन !

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखणे, तसेच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ निर्मित ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनामधून हिंदूंच्या भावना दुखावणारे विज्ञापन रोखले जावे यासाठी कर्नाटक राज्यात हिंदु…

हिंदु धर्मविरोधी पुरोगामी विचारांची होळी करा आणि सात्त्विक धर्माचरण करून होळीचा आनंद घ्या ! – सुनील घनवट

आता होळी येत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, असा अपप्रचार चालू झाला आहे. त्याला न भुलता सतत हिंदु धर्माला विरोध करणार्‍या…

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांवर आळा घाला !

हिंदु जनजागृती समिती ही होळी आणि रंगपंचमी यानिमित्त अपप्रकार करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी, होळी सण धर्मशास्त्रानुसार साजरा करण्यात यावा, तसेच या काळात पोलिसांच्या गस्तीची…

श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या पन्हाळा दुर्ग अभ्यास मोहिमेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने पन्हाळा येथे १७ मार्च या दिवशी दुर्ग अभ्यास मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत हिंदु जनजागृती…

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’साठी मानवी साखळी ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयाच्या पाण्यात उतरणार्‍या आणि पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदूषित करणार्‍या युवक-युवतींवर प्रतिबंध बसावा; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

देशद्रोह्यांना या देशात रहाण्याचा अधिकार नाही ! – स्वामी पूर्णचेतनानंद गिरिजी (पूर्वाश्रमीच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर)

सर्वधर्मसमभाव असे काही असूच शकत नाही. जो या देशाचा आहे, तो आमचा आहे. जो या देशाचा नाही त्याला येथे रहाण्याचा अधिकार नाही. आम्हाला धर्मानुसार वाटचाल…