Menu Close

‘दारुल उलूम देवबंद’ इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी’ – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती

दारुल उलूम देवबंदने ‘गझवा-ए-हिंद’चा (इस्लामीस्तानचा) फतवा काढला असल्याने भारतात अशांतता निर्माण होऊ शकते, गृहयुद्धाची स्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे.

ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर, ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासह जिल्ह्यात ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंबेगाव (पुणे) येथे महाशिवरात्रीच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान !

शिव शंभो युवा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून चिंचोली (देशपांडे), लांडेवाडी, आंबेगाव येथे ३ दिवसांचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला होता. याचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि…

स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची आवश्यकता ! – सौ. जान्हवी भदिर्के, हिंदु जनजागृती समिती

सद्यःस्थितीत महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहेत. पोलीस आणि प्रशासन प्रत्येक वेळी आपल्या रक्षणासाठी पोचेलच, असे शक्य नाही. वाईट प्रसंग कधीही ओढवू शकतो. त्या प्रसंगातून वाचण्यासाठी…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेल्या बलीदानाचे स्मरण ठेवूया ! – जुगल किशोर वैष्णव, हिंदु जनजागृती समिती

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले. याचे स्मरण ठेवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान मास हा आपण सर्वांनी व्रतस्थ होऊन पाळूया, असे…

हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी पोलिसांचा पक्षपात उघड करताच श्री काळाराम मंदिराला दिलेली नोटीस पोलिसांकडून मागे !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईमागील पक्षपाती भूमिका उघड केल्यानंतर श्री काळाराम मंदिराला ध्वनीक्षेपकाप्रकरणी पाठवलेली कारवाईची नोटीस पोलिसांनी…

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची परकीय नावे बदलण्याच्या शासनाच्या निर्णयाचे अभिनंदन !

महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची असलेली परकीय नावे बदलून त्यांना स्वदेशी नावे देण्याच्या सुत्य निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे – सद्गुरु नीलेश सिंगबाळ

केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. येथील राजवाडा सभागृहात धर्मनिष्ठ अधिवक्ता…

मंत्रालय स्वच्छ आणि नीटनेटके रहाण्यासाठी राज्य शासनाने आदेश काढला !

मंत्रालयात ‘फाईल्सचे ढीग’, ‘अस्ताव्यस्त साहित्य’, ‘अस्वच्छता’, ‘विभागांची झालेली दुरावस्था’ ही नित्याचीच बाब झाली आहे; पण यामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने २७ सप्टेंबर २०२३ या…