Menu Close

मुंबई येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने धर्मप्रेमींचे हनुमंताला साकडे !

हिंदु राष्ट्र स्थापनेत येणार्‍या अडचणी दूर होऊन सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे, यासाठी हनुमान जयंतीच्या निमित्ताने १९ एप्रिल या दिवशी…

जमशेदपूर येथे ‘हिंदु नववर्ष स्वागतयात्रे’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

जमशेदपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात नुकतीच हिंदु नववर्षानिमित्त हिंदु उत्सव समिती आणि इतर हिंदु संघटना यांच्या वतीने ‘हिंदु नववर्ष स्वागतयात्रा’ काढण्यात आली होती. या…

अनुपपूर : श्री श्री १०८ शतचंडी यज्ञ सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून ‘आचारधर्मा’विषयी प्रबोधन

पौराधार (अनुपपूर, मध्यप्रदेश) येथे संस्कार मंचच्या वतीने श्री श्री १०८ शतचंडी यज्ञ आणि संगीतमय रामकथा यांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ५.४.२०१९ या दिवशी येथील श्री मोक्षधाम आश्रमाचे अध्यक्ष श्री. रोमानी प्रसाद पाठक आणि आश्रमाचे काही…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सांगली येथे पू. बंडगर महाराज यांच्या निवासस्थानी साकडे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी पू. बंडगर महाराज यांच्या निवासस्थानी साकडे घालण्यात आले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु धर्मासाठी…

पुणे : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांचे श्रीरामाला साकडे

हडपसर येथील सियाराम मंदिर, शिरवळ (जिल्हा सातारा) येथील श्रीराम मंदिर, खंडोबाची वाडी गावातील मारुति मंदिर, तळेगाव येथील श्रीराम मंदिर या ठिकाणीही साकडे घालून प्रार्थना करण्यात…

सोलापूर : रामनवमीनिमित्त ठिकठिकाणी ‘श्रीरामनाम संकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत उपक्रमांचे आयोजन

राममंदिर उभारणीच्या कार्यात श्रीरामाचा आशीर्वाद मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी सामूहिक श्रीराम नामजप, साकडे आणि पत्रलेखन

भोसरी : अत्तूकल देवीच्या मंदिरात रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

भोसरी (पुणे) येथील अत्तूकल देवीच्या मंदिरामध्ये १३ एप्रिलला रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘श्रीरामाची वैशिष्ट्ये,…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुडबिद्री तहसीलदारांना निवेदन

दुधात मिसळण्यात येणारे हानीकारक पदार्थ रोखण्यात यावे, अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्यात यावी, गाडीत पेट्रोल भरतांना पारदर्शक पाईपचा वापर करणे इत्यादी मागण्या करणारे एक निवेदन हिंदु…

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २४८ ठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मिळून २४८ ठिकाणी रामनवमीनिमित्त ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात आले. यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासमवेत विविध संप्रदाय, स्थानिक मंदिरांतील भाविक,…