Menu Close

चेन्नई येथे ‘हिंदु ऐक्य मुन्नानी’च्या नेतृत्वाखाली हिंदु संघटनांचा संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार

‘हिंदु ऐक्य मुन्नानी’च्या (हिंदु संयुक्त आघाडीच्या) नेतृत्वाखाली हिंदु संघटनांनी नुकतीच चुलाई, चेन्नई येथे एक बैठक घेऊन एकत्रितपणे काम करण्याच्या आवश्यकतेवर चर्चा केली.

दिल्ली : कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीकडून काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन नुकतेच नवी देहली येथील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आले होते. अनुमाने ५०० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ…

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता : आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज यांनी केले

‘सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्माविषयी आपण सर्वांना अवगत करत आहात !’

या प्रदर्शनातून ‘सनातन धर्म काय आहे, वृद्धांची सेवा कशी करायला हवी, गोमातेचे रक्षण कसे करायला हवे, नमस्कार कसा करायला हवा, त्यातून ऊर्जा कशी निर्माण होते’,…

सनातनची उत्पादने खरेदी करण्यासाठी विदेशी भाविकांची पुन्हा पुन्हा ग्रंथप्रदर्शनाला भेट !

जर्मनी, इटली आणि इंग्लंड या देशांतील भाविकांनी कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला नुकतीच धावती भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे ग्रंथ अन्…

सनातनच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाजपरिवर्तन होणार : महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज

सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाज परिवर्तन होणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील रघुनाथ मंदिर विजय रामधाम खालसा येथील महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज यांनी केले

कुंभनगरीत झालेल्या ‘वर्णाश्रम’ विषयावरील परिसंवादात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, चार वर्ण हे विराट पुरुषाच्या अंगाचे चार भाग आहेत. मनुष्याला ईश्‍वरप्राप्ती…

दादरबेडी (पेण) येथे एक वक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन !

पेण (जिल्हा रायगड) येथील दादरबेडी गावातील संतोषीवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक वक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ८५ धर्मप्रेमी…

भाग्यनगर : मंदिर सरकारीकरणाच्या विरोधातील भव्य आंदोलनात २२ हिंदु संघटनांचा सहभाग

विविध हिंदु संघटनांनी तेलंगण आणि आंध्रप्रदेश सरकारकडून होणार्‍या मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन चालू केले आहे. याच अनुषंगाने ३ फेब्रुवारी या दिवशी येथील धरणा चौकात सकाळी…

धर्मशिक्षण प्रदर्शनातून धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे : महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज

धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्‍वर येथील महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी केले