चेन्नई येथे द्रविड कझगम् पक्षाच्या बैठकीत हिंदूंची उपास्य देवता भगवान श्रीकृष्णाला उद्देशून अवमानकारक टिप्पणी करणारे पक्षाचे अध्यक्ष के. वीरमणी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,…
आज संपूर्ण जगभर भ्रष्टाचार, हिंसाचार, अत्याचार, अनीती, असुरक्षितता पसरली आहे. या सर्व समस्यांचे मूळ मानवाच्या अधर्माचरणामध्ये आहे. आजचा मनुष्य स्वत:ला, परिवाराला, समाजाला, राष्ट्राला घातक आहे,…
हूगली (बंगाल) येथील चिचुरामधील श्रीकृष्ण सेनेचे संस्थापक श्री. विजय यादव यांच्या पुढाकाराने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये २१ युवक सहभागी झाले होते.…
आजची पिढी धर्माचरणाविषयी प्रमाण मागत आहे. त्यांना समजेल, अशा वैज्ञानिक भाषेत हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करत आहे. धर्म समजून घ्या, आचरण करून त्याचा लाभ…
तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यात २३ मार्च २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी साधना शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १० धर्मप्रेमी उपस्थित होते.
केंद्रशासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने हिंदूंच्या ‘गुढीपाडवा’ या हिंदु नववर्षाच्या (६ एप्रिल) दिवशी ठेवलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश…
देशात अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची प्रकरणे यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला अश्लील संकेतस्थळे हे एक मुख्य कारण आहे.
आतंकवाद्यांच्या समर्थकांच्या विरोधात कठोर आणि प्रभावी कायदा देशभरात लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी
धानोरा येथे ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र…
बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दत्तफुकूर येथे सनातन हिंदू संघटनेचे संस्थापक श्री. जोतिर्मय पोद्दार यांनी एक सभा आयोजित केली होती. सभेला सुमारे १५० हिंदू उपस्थित…