हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यातील ‘आर्ट्स कॉलेज’ मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…
जीवनातील समस्यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्मग्रंथांत याविषयी मार्गदर्शन केले आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती ही कायद्यान्वये शासनाच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे माहिती अधिकाराचा कायदा या देवस्थान समितीला लागू होतो. खोटे सांगून भक्तांची दिशाभूल करून माहिती…
शिर्डी संस्थानकडून नगर येथील निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणार्या ५०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाच्या प्रकरणी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च…
गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद.
छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याची शिकवण मिळाली. त्यामुळे ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. आजची पिढी पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत असल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे.
मंडला (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने चतुर्थ साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी जबलपूर, मंडला, सिवनी तसेच अन्य जिल्ह्यांमधील परिषदेचे १०० हून…
महिलांनो, साधना आणि धर्माचरण करून, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थाने सबला व्हा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा
प्रवचन-कथा यांच्या माध्यमातून पौराणिक कथा सांगून लोकांना भक्तीमार्गाला लावण्याची परंपरा आहे; पण सध्याचा काळ पहाता ब्राह्मतेजासह क्षात्रतेजाचाही जागर करणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने हिंदु जनजागृती…
तेलंगण पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा ! पोलिसांनी असा आक्षेप कधी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्या ओवैसी यांच्यावर घेतला आहे का ? कि पोलिसांनी…