बेंगळूरू येथे २२ ते ३१ मार्चपर्यंत चित्रकला परिषद आयोजित करण्यात आली आहे. या चित्रकला परिषदेत चित्रकार सुजितकुमार मंड्या यांनी ‘मंगळसूत्रासह नग्नता’ या विषयावर चित्रप्रदर्शित केले…
मुंबई शहर आणि उपनगर येथे २३ मार्च या दिवशी तिथीनुसार विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणार्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने गस्तीपथक सिद्ध करावे, सतर्क राहून असे गैरप्रकार करणार्यांना त्वरित कह्यात घ्यावे, या मागण्या येथे…
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंगाने माखलेले युवक-युवती पाण्यात उतरल्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने २१ मार्च या…
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’प्रमाणे धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे’ या उदात्त ध्येयाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंंदु राष्ट्र संघटक कार्यशाळां’चे आयोजन करण्यात…
होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्या अपप्रकारांवर आळा घालणे आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करणे या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जत येथील तहसीलदार यांना निवेदन…
‘उल्हासनगर येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या सिंधी लोकांच्या धर्मांतरामुळे जागे झालेल्या हिंदूंनी पद, पक्ष आणि संघटना विसरून धर्मांतराच्या विरोधात संघटितपणे प्रयत्न चालू केले आहेत. या अनुषंगाने…
होळी आणि रंगपंचमी या काळामध्ये होणार्या अपप्रकारांना आळा घालण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने वांद्रे येथील तहसीलदार कार्यालयात देण्यात आले.
होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखणे, तसेच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ निर्मित ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनामधून हिंदूंच्या भावना दुखावणारे विज्ञापन रोखले जावे यासाठी कर्नाटक राज्यात हिंदु…
आता होळी येत आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, असा अपप्रचार चालू झाला आहे. त्याला न भुलता सतत हिंदु धर्माला विरोध करणार्या…