Menu Close

महिलांनी धर्माचरण केल्यास स्वत: समवेत समाजही सुखी होईल : सौ. साधना गोडसे

हिंदु धर्मात साजरी केली जाणारी विविध व्रत-वैकल्ये, सण, उत्सव यांमागे अध्यात्मशास्त्र आहे. महिलांनी धर्माचरण केल्यास स्वत: समवेत समाजही सुखी होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या…

स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक : सौ. उज्ज्वला गावडे

हिंदु महिला धर्माचरणापासून दूर जात असल्यामुळे स्वैराचार, अमली पदार्थांचे सेवन अशा अनेक घटना घडत आहेत. एकीकडे देशाच्या संरक्षण क्षेत्रात महिला भरारी घेत आहेत, तर दुसरीकडे…

यावल : अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायदा लागू असतांनाही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अवैधरित्या चालू असलेल्या गोहत्या, गोवंशियांची तस्करी त्वरित बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या…

महिलांनी नियमित साधना केल्यास धकाधकीच्या जीवनातही आनंदी रहाणे शक्य : सौ. अंजली कोटगी

भारतीय इतिहासात राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांच्यासह अनेक महिलांनी धर्माचरण करत क्षात्रतेज दाखवले आहे. त्याचप्रकारे महिलांनी नियमित साधना केल्यास धकाधकीच्या जीवनातही त्यांना आनंदी रहाणे शक्य…

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

वादग्रस्त आणि हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारीत केल्याबद्दल ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या संचालकांविरोधात गोवा आणि सोलापूर येथे पोलिसांत तक्रार दाखल

हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या विरोधातील आंदोलनाला पोलिसांनी अनुमती नाकारली

आंदोलनाला १.३० घंटा असतांना आयत्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था यांचे कारण देत पोलिसांनी आंदोलनाला अनुमती नाकारली. त्यामुळे आंदोलन होऊ शकले नाही.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवयोद्धा संघटनेच्या वतीने सनातन संस्था आणि रणरागिणीच्या प्रतिनिधींचा सत्कार

शिवयोद्धा संघटनेच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील विश्‍व हिंदु परिषद सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कार्य…

वर्ष २०२३ मध्ये भगवंताच्या कृपेने हिंदु राष्ट्र येणारच : कु. प्रतीक्षा कोरगावकर

सुरेगाव, नेवासा (जिल्हा नगर) येथे झालेली हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला ३०० हून अधिक धर्मप्रेमी युवक आणि महिला उपस्थित होत्या.

नायगाव (यवतमाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

नायगाव (यवतमाळ) येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ७४ हिंदूंनी सभेचा लाभ घेतला.

मंडई काडू (तमिळनाडू) येथे मंदिराच्या वार्षिक महोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष व्याख्यान

नगरकोईल (तमिळनाडू) येथील मंडई काडू गावातील श्री भगवती अम्मा मंदिराच्या वार्षिक महोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष व्याख्यान आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.