न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांना निवेदन…
यापुढे भारताचे अखंडत्व आणि स्वातंत्र्य टिकवायचे असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना अन् धर्माचरण हाच एकमेव पर्याय आहे : डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
निधर्मी भारतात जर सर्व धर्मियांचा विकास होत असेल, तर मग केवळ हिंदूंच्याच मंदिरांचा पैसा का वापरला जातो ? – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, हिंदु जनजागृती…
जमशेदपूर येथील हिंदू त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांमुळे विस्थापित झाले. आपण भारतामध्ये ‘हिंदु’ म्हणून एक झालो नाही, तर जमशेदपूरसारखी स्थिती आपल्यावरही येऊ शकते ! – मुकुल…
बिअरबार आणि मद्यालये यांना देवता अन् महापुरुष यांची नावे न देण्याच्या शासन निर्णयावर कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे आमदार श्री.…
गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना वेचून किंवा त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ठार मारणे अशा घटना…
तुरमाळे (पनवेल) येथील कै. अनंत गायकर यांच्या अंगणात मरूआई मंदिराजवळ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेला ९० धर्माभिमानी उपस्थित होते.
हिंदूंना आपल्या इतिहासाची आठवण रहावी आणि राष्ट्र अन् धर्म कार्यात त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या शौर्यजागरण उपक्रमाच्या माध्यमातून येथे हिंदू…
१७ फेब्रुवारी या दिवशी गिंदोडिया मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या सभेला एकवटलेल्या ११ सहस्र हिंदूंनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उद्घोष केला. धर्मसंस्थापक भगवान…
सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात हिंदु जनजागृती समितीने २२ फेब्रुवारीपासून ‘द्वितीय पत्रकार-संपादक अधिवेशन’ आयोजित केले आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्रप्रदेश आणि राजस्थान येथील…