Menu Close

‘पुलवामा आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देश संकटात असल्याने ‘सनबर्न’ला दिलेली मान्यता रहित करा !’

देश संकटात असतांना अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला आणि महसूलबुडव्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला दिलेली मान्यता शासनाने रहित करावी. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे, अशा मागण्या हिंदु…

मत्तीवडे (कर्नाटक) येथे राष्ट्रप्रेमींकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली !

कोगनोळी (जिल्हा बेळगाव) येथून नजीकच असणार्‍या मत्तीवडे येथील ग्रामस्थ, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात…

आतंकवादाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानवर सैनिकी कारवाई करून त्याला नष्ट करा : राष्ट्रप्रेमींची मागणी

जमशेदपूर (झारखंड) येथे पुलवामा आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या समाप्तीनंतर राष्ट्रप्रेमींनी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले एक निवेदन पूर्व सिंहभूम जिल्ह्याचे वरिष्ठ…

धर्मांध जिहादींना सरकारने धडा शिकवावा : ‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके

देशाचे खरे शत्रू हे धर्मांध जिहादी असल्याने सद्यःस्थितीत पाकिस्तानसह जिहादींच्या रूपाने भारतात ‘अनेक पाकिस्तान’ निर्माण केलेल्या धर्मांध जिहाद्यांना सरकारने धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत…

राजकारण्यांनी समतेच्या नावाखाली हिंदु विरोधाला खतपाणी घातले : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभपर्वात ‘अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनापायी बहुसंख्य हिंदूंवर अन्याय !’, या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

माघ पौर्णिमेला कुंभपर्वात त्रिवेणी संगमावर दीड कोटी भाविकांनी केले भावपूर्ण वातावरणात स्नान

भाव-भक्तीचा संगम असलेल्या कुंभनगरीतील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये अनुमाने दीड कोटी भाविकांनी १९ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमेला स्नान केले.

ठाणे जिल्ह्यात ३ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वीरीत्या संपन्न

हिंदु जनजागृती समितीने ठाणे जिल्ह्यात बदलापूर, भिवंडी आणि डोंबिवली अशा ३ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन केले होते. याला स्थानिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आपण धर्माच्या बाजूने उभे राहिले पाहिजे : श्रीकांत पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ फेब्रुवारी या दिवशी सेलसुरा (जिल्हा वर्धा) येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला…

जिहादी आतंकवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कृतीप्रवण व्हा : सतीश कोचरेकर

घाटकोपर (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी या हिंदु राष्ट्र्र्र-जागृती सभेचा लाभ घेतला.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन क्रियाशील व्हावे : बळवंत पाठक

माहीम (मुंबई) येथील श्रीराम मंदिरात १७ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. १०० हून अधिक राष्ट्रप्रेमी या…