Menu Close

ब्राह्मण समाजाने धर्मरक्षणार्थ ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ यांचे जागरण करावे : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले भगवान परशुराम हे यासाठी आपले आदर्श आहेत. ब्राह्मण समाजाने केवळ जातीच्या नव्हे, तर धर्माच्या व्यापक रक्षणासाठी काळानुसार ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे…

आतंकवाद निर्मितीचे केंद्र असणार्‍या पाकिस्तानला नामशेष करा : सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांची मागणी

केंद्रशासनाने जनभावना लक्षात घेऊन आतंकवाद निर्मितीचे केंद्र असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात तातडीने कारवाई करून त्याला नामशेष करावे, अशी मागणी सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली

‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांची कुंभनगरीतील सनातनच्या प्रदर्शनाला भेट !

‘सुदर्शन न्यूज’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे अध्यक्ष, संचालक आणि मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या…

‘धर्मशिक्षण फलक प्रदर्शनातून साक्षात् श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन झाले !’

या प्रदर्शनातून मला साक्षात् श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन झाले आहे. सनातन संस्थेने धर्मजागृतीचा लावलेला हा वटवृक्ष भविष्यात कल्पवृक्ष बनेल, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या वृंदावन येथील…

राज्यकर्ते शिवछत्रपतींचा आदर्श अनुसरत नाहीत, हे देशाचे दुर्दैव !

जेम्स डगलस या ब्रिटीश यात्रेकरूने भारतभ्रमण केल्यानंतर ब्रिटनमध्ये परत गेल्यावर सांगितले, ‘मूठभर इंग्रज कोट्यवधी भारतियांवर राज्य करू शकले; कारण भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले !’

राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्याला साहाय्य करणे, हा धर्मकार्यातील सहभागच : नागेश गाडे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ‘उद्योगपती साधना शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या ३ दिवसीय…

काश्मीरमधील आक्रमणाचा उचगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

काश्मीर येथे केंद्रीय राखीव दलाच्या सैनिकांवर आक्रमण करणार्‍या घटनेचा येथील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र निषेध केला. या वेळी पाकिस्तानात घुसून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात गडचिरोली येथे निवेदने

निवासी जिल्हाधिकारी संपत खलाटे, शिक्षणाधिकारी उंचे, तसेच गडचिरोली पोलीस ठाणे येथे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली.

‘हिंदूंनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षण फलक प्रदर्शन पाहून मुलांवर संस्कार करावेत !’

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनातून धर्मशास्त्राची माहिती देऊन धर्मज्ञान दिले जात आहे. हे प्रदर्शन सर्वांनी पाहून मुलांवर त्याप्रमाणे संस्कार केले पाहिजेत, असे प्रतिपादन श्री…

भारतीय सैन्यावरील आतंकवादी आक्रमणाचे राष्ट्रप्रेमींकडून भारतभर संतप्त पडसाद !

भारतभरात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, अनेक राष्ट्रप्रेमी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी पाकच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलने करून पाकवर प्रतिआक्रमण…