नवसारी येथे हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करणात आले होते. या सभेला नवसारी, सुरत, महुवा, वापी आणि उमरगाम येथील विविध धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ…
सर्वधर्मसमभाव म्हणवणार्या देशात ‘हिंदूंना कायदे, तर परधर्मियांना फायदे’ अशी स्थिती आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आज हिंदु राष्ट्र स्थापन करणे, ही आजच्या काळाची साधना आहे :…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सारसोळे गाव, नेरूळ येथील श्री गणेश मंदिरात ८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एकवक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ५५ धर्मप्रेमी उपस्थित होते.
हरिद्वार येथील ‘ओम दीनदयाळ ट्रस्ट’ने कुंभमेळ्यात धर्मकार्यासाठी देशभरातून आलेले सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली. यासाठी ट्रस्टचे स्वामी ग्यानसिंहजी महाराज…
सनातनच्या प्रदर्शनस्थळी येऊन मला फार चांगले वाटले. धर्मकार्याशिवाय आणखी दुसरे चांगले कार्य असू शकत नाही. धर्म वाचवण्यासाठी केल्या जाणार्या कार्यापेक्षा मोठे धर्मकार्य होऊ शकत नाही.
संपूर्ण भारतवर्षातील त्यागी, तपस्वी, श्री महंत, आचार्य, महामंडलेश्वर यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनातील विषयांचे अधिक चिंतन करून सनातन धर्माला सर्वांत वरच्या स्थानी…
यवतमाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस-प्रशासनास निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना योग वेदांत सेवा समिती, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि महिला उत्थान…
कोची (केरळ) येथील चेल्लानम्मधील प्राचीन श्री मरुवान मंदिरात तेथील उत्सवाच्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचन देण्यास बोलावण्यात आले होते.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरात होणारे अपप्रकार रोखण्यात यावेत, तसेच १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालये यांमध्ये मातृ-पितृृ पूजनदिन म्हणून साजरा करावा याविषयी मुख्याध्यापक तथा…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परळ येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि कोळीवाडा (वरळी) येथील गोल्डन क्रीडा मंडळ येथे शौर्यजागरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते