Menu Close

मृत रुग्णावर उपचार करण्याच्या नावाखाली लक्षावधी रुपयांची लूट करणारे रुग्णालय !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास…

सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता करावी : कपिल मिश्र

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता केली पाहिजे, असे प्रतिपादन नवी देहली येथील अपक्ष आमदार तथा ‘हिंदु चार्टर’चे श्री. कपिल…

‘हिंदु जनजागृती समितीप्रमाणे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास राष्ट्राला चांगले दिवस येतील’

हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणाविषयी लावलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. या देशात गायींची हत्या थांबलीच पाहिजे. अशा प्रकारे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास आपला समाज, धर्म आणि…

साई संस्थान घोटाळा : हिंदु जनजागृती समितीच्या जनहित याचिकेवर २५ फेब्रुवारीला सुनावणी

साई संस्थानला ५० सहस्रांपेक्षा अधिक रुपयांची खरेदी करायची असेल, तर त्यासाठी राज्यशासनाची अनुमती घ्यावी लागते; मात्र कुंभमेळ्याच्या नावाने करण्यात आलेली सर्व खरेदी राज्यशासनाच्या अनुमतीविना करण्यात…

चेन्नई येथे ‘हिंदु ऐक्य मुन्नानी’च्या नेतृत्वाखाली हिंदु संघटनांचा संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार

‘हिंदु ऐक्य मुन्नानी’च्या (हिंदु संयुक्त आघाडीच्या) नेतृत्वाखाली हिंदु संघटनांनी नुकतीच चुलाई, चेन्नई येथे एक बैठक घेऊन एकत्रितपणे काम करण्याच्या आवश्यकतेवर चर्चा केली.

दिल्ली : कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीकडून काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन नुकतेच नवी देहली येथील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आले होते. अनुमाने ५०० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ…

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता : आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज यांनी केले

‘सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्माविषयी आपण सर्वांना अवगत करत आहात !’

या प्रदर्शनातून ‘सनातन धर्म काय आहे, वृद्धांची सेवा कशी करायला हवी, गोमातेचे रक्षण कसे करायला हवे, नमस्कार कसा करायला हवा, त्यातून ऊर्जा कशी निर्माण होते’,…

सनातनची उत्पादने खरेदी करण्यासाठी विदेशी भाविकांची पुन्हा पुन्हा ग्रंथप्रदर्शनाला भेट !

जर्मनी, इटली आणि इंग्लंड या देशांतील भाविकांनी कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला नुकतीच धावती भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे ग्रंथ अन्…

सनातनच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाजपरिवर्तन होणार : महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज

सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाज परिवर्तन होणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील रघुनाथ मंदिर विजय रामधाम खालसा येथील महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज यांनी केले