राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, शिक्षण विभाग यांना निवेदने सादर करण्यात आले.
हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या फलकावरील ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला विरोध करण्यासाठी विदेशातून दूरभाष, तर पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अनुमती देण्यात दिरंगाई !
विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. लालबाबू गुप्ता यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी भेट घेतली. त्या वेळी हिंदुत्वावर होणारे आघात, त्यावरील…
रामाच्या मंदिराच्या उभारणीसाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, न्यायालयीन आदी विविध स्तरांवर अनेक प्रयत्न होऊनही गेल्या ४९० वर्षांपासून हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. त्यामुळे आता साक्षात रामालाच…
कोपरखैरणे, सेक्टर ४ मधील श्री वरद विनायक मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकवक्ता सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या सभेला ६०…
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात यावा, यासाठी महाविद्यालयात आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्यांवर कारवाई व्हावी, यासाठी पोलीस अन् प्रशासन यांना रायगड…
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सनातन संस्थेने सेक्टर १५, मोरी मार्ग-मुक्ती मार्गाच्या चौकात ‘धर्मशिक्षण तथा राष्ट्र-धर्म रक्षणासंबंधी फलक प्रदर्शना’चे आयोजन केले आहे
ईशान्य भारतात हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात जनजागृतीचे कार्य करणारे काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट
धर्माचे काडीचेही ज्ञान नसलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ! : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचे ठरवले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले…
हिंदु धर्मियांच्या विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथील विकास भवनासमोर २२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले