Menu Close

‘गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक !’

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच खर्‍या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले…

सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो : आचार्य रमाकांत गोस्वामी

आपल्यासारख्या धर्मप्रसार करणार्‍या संस्थेची देशाला पुष्कळ आवश्यकता आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेने शाखा उघडली पाहिजे. वृंदावन येथील संस्थेच्या प्रसाराचे उत्तरदायित्व मी घेण्यास सिद्ध आहे, असे…

स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागल्याने अनर्थ होत आहे : आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे,…

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर ‘ब्रिटीश मेडिकल जर्नल’च्या संपादक श्रीमती फिओना गॉडली यांचे भाष्य

श्रीमती फिओना गॉडली या वैद्यकीय नितीमूल्यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांनी अनेक देशांतील वैद्यकीय दुरावस्थेविषयी त्या त्या देशातील शासनाची कानउघडणी केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी…

कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘उद्योगपती साधना शिबिरा’ला प्रारंभ

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सत्त्वगुणी उद्योगपती आणि व्यावसायिक यांचे योगदान महत्त्वपूर्ण ! – नागेश गाडे, केंद्रीय समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदू विस्थापित दिनाच्या निमित्ताने येळहंका (बेंगळूरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. एका रात्रीत काश्मीरमधील लाखो हिंदू त्यांचे…

तेलंगण व आंध्रप्रदेशातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदु संघटनांचा ‘मंदिर स्वराज्य लढा’

धर्मनिरपेक्ष भारतातील भ्रष्ट राजकीय नेत्यांनी, तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या लुटीमुळे देश कर्जबाजारी झाला आहे. अशा वेळी या आधुनिक गझनींची दृष्टी हिंदु मंदिरांतील धनाकडे वळली आणि…

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण ठेवावे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न’

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी कुंभनगरी, प्रयागराज येथे केले