Menu Close

विशाखापट्टणम् येथे ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम् शहरात गुजराती समाजासाठी नुकतेच ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी…

वहाळ (चिपळूण) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपन्न

वहाळ (सावर्डे), ता. चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला हिंदुंचा उत्तम प्रतिसाद लाभला. या सभेला वहाळ, आबीटगाव, शिरशिंगे येथील धर्मप्रेमी…

तांदुर (तेलंगण) येथे प्रथमच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन

हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामात लढलेल्या हिंदूंचे बलीदान लक्षात ठेवून जागृत व्हा अन् हिंदु राष्ट्राची मागणी करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

राममंदिर उभारण्यासाठी देशभरात रामनामाचा गजर करणार ! – हिंदु जनजागृती समिती

राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रभु श्रीरामालाच साकडे घालण्यात येणार असून राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समिती देशभरात रामनामाचा गजर करणार आहे

कुंभमेळ्यात अडीच सहस्रांहून अधिक आध्यात्मिक संस्थांना प्रशासनाने जागा नाकारली !

प्रयागराज कुंभमेळ्यातही हिंदु जनजागृती समितीने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करण्याचे नियोजन केले होते. कुंभनगरीत जागा आणि सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण…

रेल्वे मंत्रालयाने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत अधिभार केला रहित !

कुंभमेळ्याच्या कालावधीत रेल्वेच्या तिकिटावर अधिभार लावल्याचे प्रकरण : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमातून अधिभार रहित करण्याची केली होती मागणी !

प्रयागराज कुंभमेळ्याच्या कालावधीत होत असलेल्या धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी

‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज कुंभपर्व काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवास, भोजन आणि वाहतूकव्यवस्थेसाठी…

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल येथे जोशपूर्ण वातावरणात भव्य वाहन फेरी !

६ जानेवारी या दिवशी पनवेल येथील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता होणार्‍या राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी आणि समस्त हिंदूंना सभेत उपस्थित रहाण्याचे…

घोटाणे (नंदुरबार) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

नंदुरबार जिल्ह्यातील घोटाणे या गावात १ जानेवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती सभा पार पडली. सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. गावातील ७०-८० तरुणांनी ढोल-ताशांच्या…

पनवेल येथे ६ जानेवारीला होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

विविध मार्गांनी चालू असलेले धर्मांतराचे षड्यंत्र यांसह हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघांत याविषयी संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनवेल येथे ६…