तासगाव येथे १० फेब्रुवारी २०१९ या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर जुळेवाडी आणि कांचनपूर येथे झालेल्या ग्राम बैठकांमध्ये धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील ग्रामदेवता श्री टेवणादेवी मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस धर्माभिमानी हिदूंचा चांगला प्रतिसाद लाभला
यवतमाळ येथे २८ डिसेंबरला स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला…
जेव्हा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्या मृत्यूची नोंद करणे आवश्यक असते. डॉक्टर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा, तसेच मृत्यूचे कारण नमूद करणारा मृत्यू-दाखला देतात.
माता ज्योतिर्मयी यांच्या धर्मरक्षणाच्या कार्यात हिंदु जनजागृती समितीचे संपूर्ण सहकार्य राहील ! – चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सरकार एकीकडे तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत मंदिरांकडून निधी घेते, तर दुसरीकडे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ देते, हा दुटप्पीपणा आहे.
जगतिक स्तरावर हिंदूंची मुस्कटदाबी होत असल्याने राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा. त्यानंतर अयोध्या, काशी, मथुराच काय तर सर्व चाळीस सहस्र मंदिरे पुनश्च…
हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोक ख्रिस्ती मिशनर्यांच्या आमिषाला बळी पडत आहेत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत व्यक्त…
हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा अमरावती जिल्ह्यातील वरूडा, दाभा, नांदुरा आणि कुमागड या गावांमध्ये पार पडल्या. या सर्व सभांना हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
स्वातंत्र्योत्तर काळात सत्ताहाती असणार्यांनी हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक धोरण राबवले ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती