Menu Close

देशात सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : हितेश निखार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ डिसेंबर या दिवशी सिंदी (रेल्वे) येथील विठ्ठल मंदिर सभागृहामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ घेण्यात आली. या सभेला गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेप्रवासावर लावला जाणारा अधिभार अखेर रहित !

कुंभपर्वावर अधिभाराच्या रूपात लावलेला जिझिया कर रहित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मागणी करावी लागली, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! वास्तविक हिंदूबहुल भारतात…

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे : नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

आज ख्रिस्ती प्रार्थनेच्या आडून ख्रिस्ती पंथाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी नित्य नवीन क्लृप्त्या वापरून हिंदूंना धर्मांतरीत करत आहेत. यासाठी हिंदूंनी जागृत राहून आणि संघटित होऊन लढा…

धुळे येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा !

समितीच्या कार्यकर्त्यांसह भाजप, योग वेदांत सेवा समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुलुंड (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपन्न !

सध्या देशात होत असलेली धर्महानी पहाता धर्मकार्याची नितांत आवश्यकता असून हिंदुंसमोर उभ्या ठाकलेल्या अनेक समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करणे.

अंबरनाथ येथे हिंदु-राष्ट्र जागृती सभेचे यशस्वी आयोजन

देवाच्या कृपेने आणि साधू-संतांच्या आशीर्वादाने २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्र येणार ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा मुख्य सूत्रधार आबिद पाशा याला अटक करा : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आणि त्यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांचा सूत्रधार असणारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा आबिद पाशा याला तत्परतेने अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु…

अवैध पशूवधगृहाविषयीच्या बातमीमुळे पत्रकारावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कडक कारवाई करा !

अवैध पशूवधगृहाविषयी बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून पत्रकार श्री. विजयकुमार बाबर यांच्यावर येथील धर्मांधांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणाच्या विरोधात आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी श्री.…

कुमटा, कर्नाटक येथे जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनाद्वारे हिंदूंचे संघटन

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजात हिंदुत्वाचे कार्य करत आहेत; परंतु निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्‍या अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यास सर्वच राजकीय पक्षांची सरकारे विफल ठरली…

मेटे, लवेल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभा

हिंदूंवर होणार्‍या या आघातांविषयी प्रभावी उपायोजना करण्याची साधी दखलही शासन यंत्रणा घेत नाहीत. याकरता हिंदूंचे प्रभावी संघटन निर्माण करण्यासमवेत हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हा महत्त्वाचा घटक…