Menu Close

उत्तरप्रदेश : हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अधिवक्ता संपर्क अभियान

राष्ट्र आणि धर्म हानी रोखण्यासाठी अधिवक्ता त्यांचे कर्तव्य बजावू शकतात, या उद्देशाने उत्तरप्रदेशातील वाराणसी, चंदौली आणि गाजीपूर या जिल्ह्यांमध्ये हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर…

अमरावती : हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या

नालासोपारा प्रकरणानंतर काही संघटना आणि राजकीय पक्ष सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षणाचे कार्य करते. त्यासोबतच हिंदु समाजाला धर्मशिक्षण देते.

सानपाडा (नवी मुंबई) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव !

आंदोलन चालू असतांना एका पोलिसाने हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला बोलावले आणि चौकशी करण्यास आरंभ करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्याला राष्ट्रकार्य तसेच आंदोलन करण्यापासून…

नागपूर येथे कृत्रिम हौदात विसर्जन न करण्याविषयी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

नागपूर येथे अनेक ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून आणि स्थानिक गणेशोत्सव मंडळांना भेटून ‘गणेशमूर्तीचे नैसर्गिकरित्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात येत आहे.

सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही : सुरेश हाळवणकर, आमदार, भाजप

‘सनातन बंदीचा विषय मला पूर्ण ठाऊक आहे. सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही. सनातन बंदीच्या विरोधात मी आवाज उठवीन’, असे आश्‍वासन येथील भाजपचे आमदार…

आ. राजेश क्षीरसागर यांच्याकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या गणेशोत्सव मोहिमेचे कौतुक

कोल्हापूर येथे गणेशोत्सव विसर्जन मोहिमेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना पूर्ण सहकार्य करू ! – आमदार राजेश क्षीरसागर

अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले

अकोला येथे सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ…

वरूडा (जिल्हा अमरावती) : स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील युवतींकडून ग्रामस्तरीय बैठकीचे आयोजन

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील वरूडा या गावात हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात येणार्‍या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील युवतींच्या पुढाकाराने ६ सप्टेंबर यादिवशी ग्रामस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या वर्षी कृत्रिम हौद बांधणार नाही : यवतमाळ येथील समर्थ मंडळाच्या अध्यक्षांचे आश्‍वासन

या वर्षी कृत्रिम हौद बांधणार नाही, तर मातीच्या मूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांना पारितोषिके देणार आणि सार्वजनिक गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करणार, असे आश्‍वासन येथील समर्थ…