Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे नेपाळ येथे गेले असतांना तेथे त्यांनी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी यांची भेट घेतली.…

भाग्यनगर (तेलंगण) येथे दीपावलीच्या निमित्ताने जनजागृती अभियान

अखंड भारत सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे राबवलेल्या या अभियानात देवता अन् राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके न उडवण्याविषयीही लोकांचे प्रबोधन केले.

खडपोली, चिपळूण येथील श्री मारुति मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशात प्रतिदिन सहस्रो गायींची हत्या केली जाते, हे हिंदूंकरता लज्जास्पद ! – श्री. मनोज खाडये

चेन्नई येथील ताम्रबरानी पुष्कर सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

तमिळनाडूच्या तिरुनेलवेलीमधील पपनासम येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ताम्रबरानी पुष्कर सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला होता

चिपळूण : हिंदु जनजागृती समितीकडून पोलिसांना निवेदन सादर

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्र असलेले अन् चिनी फटाके यांच्या अवैध विक्रीविषयी काटेकोर कायदेशीर प्रक्रिया राबवणार ! – देवेंद्र पोळ, चिपळूण पोलीस निरीक्षक

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संघटित कार्यात धर्मबंधुत्वाची वज्रमूठ निर्माण होणे आवश्यक : समस्त धर्मप्रेमी

चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरता समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या धर्मप्रेमींच्या भेटी

आगरतळा (त्रिपुरा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटन बैठका

धर्मशिक्षण आणि हिंदूसंघटन या दोन्हींची हिंदु समाजाला अत्यंत आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

विलासपूर (हरियाणा) येथे हिंदु धर्मजागृती सभेत हिंदू राष्ट्र-स्थापनेचा निर्धार !

अयशस्वी ठरलेल्या लोकशाहीला ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना एकमेव पर्याय ! – कार्तिक साळुंके, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे मुख्यमंत्र्यांसाठी प्रशासनाला निवेदन सादर

दुष्काळ निवारणासाठी मंदिराचा निधी घेणार्‍या सरकारने मशिदी, चर्च आणि अन्य पंथीय यांच्याकडून निधी घ्यावा ! : समस्त हिंदुंची मागणी

ठाणे येथे विशेष दंडाधिकार्‍यांना समितीकडून फटाक्यांविषयी निवेदन

ठाणे येथील विशेष दंडाधिकारी श्री. दिनेश पैठणकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रहानी करणार्‍या फटाक्यांची विक्री रोखण्याविषयीचे निवेदन दिले.