Menu Close

अमरावती आणि वर्धा येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने रक्षाबंधन !

अमरावती आणि वर्धा येथील हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ तसेच हितचिंतक यांना राखी बांधण्यात आली

पनवेल येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा मोर्चाद्वारे दृढनिश्‍चय !

सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊन हिंदुतेज जागवणार्‍या सनातनच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा दृढनिश्‍चय पनवेल येथे सनातनच्या समर्थनासाठी एकवटलेल्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला. …

चांगले कार्य करणार्‍यांनाच त्रास सहन करावा लागतो : खासदार अनिल शिरोळे, भाजप

सनातन संस्थेवर बंदी आणण्याच्या षड्यंत्राला विरोध करण्यासाठी, तसेच अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास तो फेटाळण्यात यावा या मागणीसाठी भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांना निवेदन देण्यात…

चंदौली (उत्तरप्रदेश) येथे हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या आयोजनाला उत्तम प्रतिसाद

चंदौली (उत्तरप्रदेश) येथील राम वाटिका सभागृहामध्ये एम्पॉवरमेंट सोसायटी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तरित्या हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन केले होते

हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत राजस्थान येथे विविध बैठका

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत राजस्थानमधील बूंदी, जोधपूर, झुंझुनू आणि बीकानेर येथे विविध बैठका !

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आंदोलनात ७ हिंदुत्वनिष्ठांसह २७ जणांनी सहभाग घेतला, तर १२५ जणांनी निवेदनांवर स्वाक्षर्‍या केल्या. निवेदन २७ ऑगस्टला उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले.

हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करावी : रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आज भारतात बहुसंख्य हिंदु असतांनाही भारत हिंदु राष्ट्र नाही. सर्व हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र संपर्क अभियान…

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी सनातनच्या अपकीर्तीच्या विरोधात पत्रकार परिषद

हिंदुत्वाची अपकीर्ती करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा आणि सनातनसारख्या निष्पाप संस्थेला संपवण्याचा हा प्रकार आहे. असे असले, तरी सनातन संस्थेवर लादण्यात येत असलेली ‘अघोषित बंदी’ आम्ही कदापि…

जळगाव येथे हिंदु विधिज्ञ परिषद आयोजित हिंदु अधिवक्ता शिबिर !

सद्य:स्थितीत देशभरातील अधिवक्त्यांनी राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख, महाराष्ट्र-गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात धुळे येथे प्रशासनाला निवेदन सादर

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आणण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात येथे उपजिल्हाधिकारी श्री. अरविंद अंतुर्ले यांना निवेदन देण्यात…