Menu Close

‘धर्मनिरपेक्ष’ पद्धतीमुळे राममंदिरास न्याय मिळत नाही : नागेश जोशी

हिंदु जनजागृती समिती आणि मोई ग्रामस्थ यांच्या वतीने २४ नोव्हेंबरला मारुति मंदिरात येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नांदेड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांकडून धर्मपरंपरांचे रक्षण करण्याची मागणी !

२९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्वनिष्ठांकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या…

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घाला : हिंदूंची मागणी

श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची घटना ही कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली, असा जावईशोध या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

मुंबर्इ : चुनाभट्टीतील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्यातच मनुष्य जीवनाची सफलता ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

श्री ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थान, पेरशेतवाडो, गिरी, म्हापसा येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदु जनजागृती समितीने श्री ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थान, पेरशेतवाडो, गिरी, म्हापसा येथे २५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. गोवा राज्यातील ही ७६…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत फोंडा येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निदर्शनाद्वारे मागण्या !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली

शबरीमलातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा : हिंदु जनजागृती समिती

शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.

यावल (जळगाव) येथे ’हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा !

यावल (जळगाव) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेस यावल शहरासह आजूबाजूच्या ७ गावांतून २०० धर्माभिमानी उपस्थित होते.

देसूर (बेळगाव) येथील हिंदु राष्ट्रजागृती सभेसाठी १२० धर्मप्रेमींची उपस्थिती !

हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयी निषेध फेरी काढायलाही कर्नाटक सरकार अनुमती देत नाही. याउलट कर्नाटकात अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या; परंतु सरकार त्याची नोंद घेत नाही,…