जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.
डोंबिवली येथे खंबाळपाडा मंदिर, ठाकुर्ली आणि हिंदू ऐक्य वेडी बीजेपी साउथ इंडियन सेल, कल्याण या संघटनांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी…
चोपडा (जिल्हा जळगाव) येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सामूहिक शस्त्रपूजन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासंदर्भात भारत तसेच विदेशातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार येथे देत आहोत.
रावणाचा समावेश अभ्यासक्रमात करावा, तसेच दसर्याच्या दिवशी रावणदहन करू नये, अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ या वाहिनीवर चर्चासत्राचे…
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे ६ नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांना उत्सवांतील अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले.
भावी आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी, तसेच वेळ पडल्यास स्वतःसमवेत इतरांना सहकार्य करून त्यांचा जीव वाचवणे ही काळाची आवश्यकता आहे, हे ओळखून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी…
यावल येथील श्री. कोहळेश्वर श्रीराम मंदिरात हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, श्री. प्रशांत…
देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड…
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ‘अलाहाबाद’चे नाव पालटून प्राचीन ‘प्रयागराज’ नाव देण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही समर्थन आणि अभिनंदन करतो.