ईश्वरप्राप्ती करण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो. त्यागातच खरा आनंद असून त्यागामुळेच आनंदप्राप्ती होते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले
सांगली येथे एकदिवसीय अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी २२ अधिवक्ता उपस्थित होते.
श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नयेत, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले.
भारतामध्ये सर्व राज्यांत राज्यघटनेचे पालन केले जाते; मात्र काश्मीरमध्ये त्याचे पालन केले जात नाही. तेथे आणखी एक राज्यघटना आहे. भारतात २ राज्यघटनांनुसार निर्णय घेतले जातात.
अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य हे देहलीतील जनकपुरी येथील आर्य समाज मंदिराचे उपाध्यक्ष आहेत. निरपेक्ष राहून कर्म करत त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.
नक्षलवाद्यांच्या समर्थकांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’ आणि हिंदुत्वनिष्ठांना मात्र ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणे ही आजची धर्मनिरपेक्षता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने योग वेदांत सेवा समितीचे श्री. विपिन दुबे आणि श्री. सुनील माथुर यांची भेट घेण्यात आली. ‘धर्मप्रसारामध्ये योग वेदांत सेवा समितीकडून सहकार्य…
हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळावरील सदस्य श्री. नरेश पुरोहित यांनी राजस्थानी समाजातील लोकांसाठी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन आयोजित केले. यात २० हून अधिक जिज्ञासू…
हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकवण्याची आवश्यकता नाही, हिंदू मूलत: ‘वसुधैव कुटुम्बकम’ या भावानेच संपूर्ण विश्वाकडे पाहातो. हा संस्कार कुटुंबांमध्येच हिंदूंवर केला जातो, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे…