Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात शासनाला निवेदन

अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात करण्यात येत असलेला कायदा न करण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासनाला देण्यात आले

मंदिर सरकारीकरणाला विरोध करू : शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

मंदिर सरकारीकरणाचा विषय सभागृहात आल्यास आम्ही त्याला निश्‍चित विरोध करू, असे मत शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले

देवता आणि श्रद्धास्थाने यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करा : शिवसेना

अशी मागणी केवळ शिवसेनाच करते. मुसलमान लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्माचा विषय येतो, तेव्हा त्वरित एकत्र येतात. अन्य पक्षांमधील हिंदु धर्माभिमानी लोकप्रतिनिधींनी हिंदु धर्मासाठी एकत्र येऊन याविषयी…

‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांना निवेदन

मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात पावले उचलण्याचा प्रयत्न, हे मोठे राष्ट्र आणि धर्म कार्य ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरी

आधुनिक गझनींचा मंदिरे कह्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू : नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

आधुनिक गझनी हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार असतील, तर हिंदू गप्प बसणार नाहीत. शासनाने मंदिरांच्या सरकारीकरणाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री.…

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात ऐतिहासिक संघर्ष करू !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांनी ऐतिहासिक कार्य हाती घेतले आहे. या कार्यात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. प्रसंगी कारागृहात जायची वेळी आली,…

कोपरगाव (जिल्हा नाशिक) आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

श्री सिद्धीविनायक मंदिरात अतिरिक्त कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा नवा घोटाळा उघड !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील घोटाळे न रोखणारे सरकार नवीन मंदिरे कोणत्या तोंडाने कह्यात घेत आहे ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

स्वामी परिपूर्णानंद ६ मासांसाठी पोलिसांकडून तडीपार : हिंदु जनजागृती समितीकडून विरोध

आता पोलिसांनी काथी महेश यांच्या विधानांना वैध मार्गाने विरोध करणारे राष्ट्रीय हिंदू सेनेचे संस्थापक परिपूर्णानंद स्वामी यांनाही तडीपार केले आहे. याचा हिंदु जनजागृती समितीने विरोध…