Menu Close

‘शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर मंदिराचे सरकारीकरण त्वरित रहित करा !’

यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने अनेक मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले; प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला…

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण येथे अधिवक्त्यांची बैठक !

वकिली व्यवसाय करतांना दक्ष राहून सत्याची म्हणजेच धर्माची बाजू घेऊन काम करायला हवे ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

सोलापूर : ‘साधनावृद्धी शिबिरा’त साधनेसाठी दिशा मिळाल्याचे सहभागी झालेल्या वाचकांचे प्रतिपादन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक जिवाला साधना कशी करावी, हे ज्ञात व्हावे, तसेच साधनेचे जीवनातील महत्त्व समजावे अन् प्रत्येकाने आनंदी जीवन जगावे, यासाठी…

शंकरापुरम् (तमिळनाडू) येथे वासवी क्लबच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

तमिळनाडू राज्यातील कल्लाकुरुची शहरात असलेल्या शंकरापुरम् येथे वासवी क्लबच्या ‘डॉन टू डस्क’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ.…

चेन्नई : श्री गणेश मंदिरात कुंभाभिषेक कार्यकमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

कोलाथूरमधील श्री गणेश मंदिरात नुकताच कुंभाभिषेक कार्यकम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार उपस्थित होत्या.

चेन्नई येथे अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने साधना आणि हिंदु धर्म यांविषयी मार्गदर्शन

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने पेरंबूर येथे १७ जून या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये धर्माभिमानी आणि विविध संघटनांचे नेते सहभागी झाले होते

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रीय साधना आणि कार्यवृद्धी शिबिरा’ला प्रारंभ

हिंदु जनजागृती समितीच्या सेवकांची आध्यात्मिक उन्नती होऊन हिंदु राष्ट्र प्रस्थापित झाले पाहिजे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

क्षात्रतेजाचा जागर होईल, तेव्हा हिदूंचा विजय सुनिश्‍चित : प्रा. कुसुमलता केडिया

शौर्यजागरण करण्यासाठी वीररसयुक्त गीतांचे गायन करा, शाळांमधून सैनिकी शिक्षण देणे बंधनकारक करण्याची मागणी करा. आपल्याला जेव्हा देहावर नाही, तर मनामध्ये केशरी माळा घालण्याची इच्छा होईल;…

हिंदूराष्ट्र नेपाळ धर्मनिरपेक्ष होण्यामागे ‘युरोपीय युनियन’ आणि काँग्रेस शासन – डॉ. माधव भट्टराई, माजी राजगुरु, नेपाळ

नेपाळच्या संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आला. परिणामी जगाच्या पाठीवर असलेले एकमात्र हिंदु राष्ट्र नष्ट झाले.