Menu Close

उज्जैन : भारत रक्षा मंचाच्या प्रांतीय बैठकीमध्ये सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सहभाग

भारत रक्षा मंच संघटनेच्या प्रांतीय बैठकीच्या स्थळी सनातनचे ग्रंथ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधन करणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.…

प्राचीन काळापासून भारत हे हिंदु राष्ट्र होते : चेतन राजहंस

धर्मनिरपेक्ष लोकशाहीने भारताची आणि हिंदूंची मोठ्या प्रमाणात हानी केली असल्याने भारताला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी कृतीशील हिंदूंनी अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित कार्य करण्याची आज आवश्यकता…

१५ ऑगस्टला होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समितीची स्थापना करा : हिंदु जनजागृती समिती

वाराणसी येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन पोलीस आणि प्रशासन यांना असे निवेदन का द्यावे लागते ? सरकार स्वतःहून कृती का करत नाही ?

१५ ऑगस्ट निमित्ताने चिपळूण येथे पोलीस प्रशासनाला निवेदन सादर

राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे केला जाणारा अवमान रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांनी काटेकोरपणे उपाययोजना राबवावी ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

केडगाव : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’कडून ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन

२९ जुलै या दिवशी येथील श्री बोरमलनाथ मंदिराच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ पार पडली. रामनाथी, गोवा येथे जूनमध्ये झालेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून…

वृक्ष लागवडीच्या अंतर्गत राज्यात सर्वत्र तुळस आणि अन्य आयुर्वेदीय रोपे यांची लागवड करावी !

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनावर कार्यवाही व्हावी, यासाठी शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची वनमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा : शिवसेना आमदार

हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अजय चौधरी, सदानंद चव्हाण आणि भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि जळगाव येथे ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर’

गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि जळगाव येथे ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर’ आयोजित करण्यात आले होते

सांगली : हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा अभियानाचे सुयश

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत अपर जिल्हादंडाधिकार्‍यांचे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना योग्य ती कृती करण्यासाठी परिपत्रक !

धर्माधिष्ठित ज्ञानार्जन पद्धतीमुळे पूर्वीची शिक्षणपद्धती समृद्ध होती : सौ. गौरी खिलारे

धर्माधिष्ठित ज्ञानार्जन पद्धतीने पूर्वीची शिक्षणपद्धती समृद्ध होती. याउलट सध्याच्या मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञान मिळत नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी…