कुडाळ तालुक्यातील नेमळे येथील ‘आराध्य’ हॉटेलच्या कर्मचार्यांसाठी १६ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले.
१८ पगड जातींत विखुरलेल्या हिंदूंना एक हिंदु म्हणून एकत्रित करण्यासाठी ‘हिंदु स्वाभिमान’ मेळावा अर्थात् ‘शिवप्रेरणा यात्रा’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त तथा राष्ट्रीय सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री.…
नवरात्रोत्सवात शिरोली येथील बिरदेव मंदिरात समितीच्या वतीने सौ. साधना गोडसे यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले.
समितीच्या वतीने येथील महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहामध्ये ‘शौर्यजागृती शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. भाग्यनगरमधील अनेक महिला-युवतींनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला.
देहलीमध्ये समितीच्या वतीने ‘कथनात्मक युद्ध आणि हिंदु पुनरुत्थान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २० हून अधिक देशभक्त विचारवंतांनी सक्रीय सहभाग घेतला.
श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे दर्यापुरच्या तहसिलदारांकडे लेखी तक्रार केली आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती व्हावी, कुणावरही अवलंबून न रहाता त्यांनी स्वतः स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे, यासाठी जागृती करण्यात आली.
मंचर लोंढेमळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला उत्साहात आरंभ !
मंचर येथे नुकताच महिलांसाठी नव्याने स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. या वेळी स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकवण्यात आल्या.
बैठकीत खासदार महंमद जावेद आणि असदुद्दीन औवेसी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याकडे हिंदु संघटनांना बोलावण्याविषयी आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या बैठकीत…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल साहाय्यक समाधान शेंडगे यांना देण्यात…