Menu Close

उद्योगपती आणि आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) यांच्या संघटनासाठी नव्या संस्थांचा शुभारंभ !

हिंदु राष्ट्राविषयी श्रद्धा बाळगणार्‍या समविचारी हिंदूंचे संघटन करण्यासाठी विविध घटकांना संघटित करणारी व्यासपिठे निर्माण करायची आहेत. या दिशेनेच या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या साक्षीने…

सलमान खान, आमीर खान आदी कलाकार आणि दूरचित्रवाणीवर बोलणारे मुसलमान नेते हे छद्म मुसलमान – प्रा. कुसुमलता केडिया

इस्लामच्या नावाखाली स्वैराचाराचे ‘लायसन्स’ म्हणून हे छद्म मुसलमान कार्यरत आहेत., असे प्रतिपादन प्रा. कुसुमलता केडिया यांनी ‘अवैध कृत्यांचे प्रमाणपत्र घेतलेले छद्म मुसलमानांचे हिंदु राष्ट्रापुढे आव्हान’…

धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला जगातील एकमेव देश भारत – प्रा. रामेश्‍वर मिश्र

धर्मनिष्ठ हिंदूंना संघटित करून भ्रष्ट आणि अत्याचारी यांना शासन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी केले.

भारत ‘स्व’तंत्र होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – श्री. रमेश शिंदे

भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.

अधिवक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर पाठबळ देण्याची आवश्यकता – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची आवश्यकता स्पष्ट करतांना सुनील घनवट म्हणाले की, संभाजीनगर येथे गेल्या मासात झालेल्या दंगलीत हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले.

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण फेसबूक आणि ट्विटर यांवरून पहाण्याची अमूल्य संधी !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने गोवा येथे २ ते ८ जून २०१८ या कालावधीत होणार्‍या ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’तील विविध संघटनांच्या हिंदुत्वनिष्ठांच्या मार्गदर्शनाचे प्रक्षेपण फेसबूक…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ओडिशामध्ये ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ओडिशा राज्यातील राऊरकेला, गुआमल (जिल्हा भद्रक) येथे प्रवचन, देवतांना साकडे घालणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन : देहली, वाराणसी आणि मंगळुरू येथे पत्रकार परिषद

हिंदु राष्ट्राची स्थापना या एका ध्येयाने प्रेरित झालेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदू अधिवेशन’ प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित केले जात आहे. यंदा या अधिवेशनाचे ७ वे…

मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण ४ वर्षे प्रलंबित ठेवणार्‍या शासनाचा पुजारी नेमण्यात अनाठायी हस्तक्षेप : हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून प्रतिवर्षी लाखो भाविक तेथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर महाराष्ट्र शासनाच्या ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’च्या नियंत्रणात आहे.