२२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुसलमानांनी बांधकाम अवैध असल्याचे मान्य केले. १ फेब्रुवारीच्या सकाळपासून त्यांनी बांधकाम काढण्यास प्रारंभ केला.
मंदिरांतील पावित्र्य जपले जावे, यांसाठी दर्शनासाठी येतांना वस्र पेहराव कसा असावा ? या संदर्भात चर्चा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.
झारखंड राज्यातील रांची, हजारीबाग, धनबाद आणि कतरास या भागांत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियान’ राबवले. या…
आपला पुढील संकल्पही निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही…
आपल्यासमोर ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’ हा प्रश्न नसून ‘इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’, हा प्रश्न आहे. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ‘अखिल भारतीय सारस्वत परिषद, वाराणसी’च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्यात आले.
भारतभूमी धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची वाट पहात आहे. आपल्याला कुणी आंदण म्हणून हिंदु राष्ट्र देणार नाही, तर त्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे.
महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील आणि अनधिकृत व्हिडिओ, छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील.