मंदिरांवर तात्काळ कारवाई करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? – हिंदु जनजागृती समिती
सामूहिक विवाह सोहळ्यांच्या नावाखाली देवनिधी लुटला जाणार नाही, याची हमी कोण देणार ? – हिंदु जनजागृती समिती
जांब (तालुका वाई, जिल्हा सातारा) येथे १५ एप्रिल या दिवशी येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या सातारा जिल्ह्यातील ४६ व्या हिंदु धर्मजागृती सभेला ५०० हून…
आम्ही रामनवमी, हनुमान जयंती यांनिमित्त शोभायात्रा काढतो, कदाचित् येणार्या १० ते १५ वर्षांमध्ये त्या काढू शकणार नाहीत; कारण तोपर्यंत अनेक ठिकाणी आम्ही अल्पसंख्यांक बनलेलो असू.…
समाजाला एक आदर्श असा मार्ग दाखवणे, समाजातील एकोपा वाढवणे आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे महत् कार्य हिंंदु जनजागृती समिती करत आहे, यासाठी त्यांचे मनस्वी अभिनंदन !,…
हिंदु धर्मावर विविध प्रकारचे आघात होत आहेत. हिंदु धर्माची विटंबना चालू आहे. त्यामुळे प्रतिकार करणे, हाच हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी शिवभक्त पू. थंबीरन्थोझर कपिलानर उपाख्य शिवपुरम् आय्या यांची नुकतीच चेन्नई येथे भेट घेतली.
हिंदूंनी सभा कुठे, कधी आणि कशी घ्यावी, हे पोलीस प्रशासनाने सांगायला हा पाकिस्तान आहे का ? – मा. रवींद्रजी वायकर यांचे खडे बोल
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कर्नाटक राज्यातील हुब्बळ्ळी, धारवाड, राणेबेन्नुर, लक्ष्मेश्वर, गदग, बादामी, गुळेदगुड्डा, कोलार, मानवी, निडगुंदी, रायचूर, गजेंद्रगड आणि बेळगाव…
हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावरील प्राणघातक आक्रमणाची सखोल चौकशी करून हिंदु नेत्यांना संपवू पहाणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !