Menu Close

नोएडा येथे झालेल्या धर्मसभेत हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समिती आणि एस्एन् कल्याण समाज समिती यांनी संयुक्तपणे २३ मार्च या दिवशी झालेल्या हुतात्मादिनाच्या निमित्ताने येथे एका धर्मसभेचे आयोजन केले होते.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘हुतात्मादिन फेरी’मध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

हिंदुत्वनिष्ठ संघटनांंच्या वतीने गाझियाबाद येथे ‘हुतात्मादिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने येथील शालीमार गार्डन ते ‘बी’ ब्लॉक पार्क पर्यंत ‘हुतात्मादिन फेरी’ काढण्यात आली.

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन !

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्यांना ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या ठिकाणी दाखवून अश्‍लाघ्य विडंबन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील त्रिभुवन विद्यापिठातील संस्कृत विभागाचे प्रमुख श्री. नारायण प्रसाद गौतम आणि ‘हिंदु जागरण नेपाळ’चे उपाध्यक्ष…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा राजस्थानमध्ये धर्मप्रसार

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी आखाडा परिषदेचे प्रवक्ते श्री वैदेहीबलाभावाचार्यजी महाराज यांची जोधपूर येथील त्यांच्या आश्रमात नुकतीच भेट घेतली

हिंदु जनजागृती समितीकडून ब्रह्मश्री चागंटी कोटेश्‍वर राव यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे श्री. साईनाथ आणिश्री. नेला सुबोध यांनी ब्रह्मश्री राव यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच त्यांना ‘धर्मशिक्षण फलक’ हा ग्रंथ…

नागपूर : रामनवमी शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांचा सहभाग

श्रीराम मंदिर, रामनगर येथून श्रीरामनवमीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग होता. शोभायात्रेत सहभागी कार्यकर्ते श्रीरामाचा जप करत होते.

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काशी (वाराणसी) येथे शोभायात्रा

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काशी (वाराणसी) येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कितीही जन्म झाले, तरी माझे राष्ट्ररक्षण हे एकच ध्येय राहील ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

मी कारागृहात असतांना मला वाटायचे की, तेथील अमानवी छळामुळे मी जिवत राहू शकणार नाही. मनात एकच विचार असायचा की, मला मृत्यू आला, तरी हरकत नाही;…