Menu Close

डॉ. लहाने यांची निष्क्रीय समिती सरकारने रहित करायला हवी ! – डॉ. विजय जंगम

सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही.

धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रणासाठीची डॉ. लहाने समिती तीन वर्षे निष्क्रीय ! – संतोष देसाई

हिंदु जनजागृतीचे श्री. संतोष देसाई समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत १७ फेब्रुवारी या दिवशी मारुती चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होते.

भारतीय संविधानात हिंदु धर्माला संरक्षण नसल्याने हिंदु राष्ट्र हवे ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

हिंदु धर्माला भारतीय संविधानात कुठलेही संरक्षण नसल्याने संख्येने १०० कोटी असलेला हिंदु समाज दुय्यम जीवन जगत आहे. शाळांमध्ये हिंदूंना त्यांचा धर्म शिकवण्यास बंदी आहे.

जातीव्यवस्थेमुळे हिंदु समाज जातीजातींत विभाजित झाला, हा राजकीय अपप्रचार ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

भारतात जातीयवाद हा राज्यव्यवस्थेद्वारा प्रायोजित आहे. हिंदूंना जातीयवादी ठरवण्यापेक्षा शिक्षण, नोकरी आणि राजनीती यांमधील जातीयवाद प्रथम संपवण्याचे कार्य करायला हवे.

नसरापूर (जिल्हा पुणे) येथील नवसह्याद्री महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सम्राट देशपांडे यांनी राष्ट्ररक्षण, समाजसाहाय्य, संस्कृतीरक्षण, तसेच समितीचे सुराज्य अभियान आणि ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम यांविषयी मार्गदर्शन केले.

निष्क्रीय डॉ. तात्याराव लहाने समिती रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी

डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली तज्ञ डॉक्टरांची समिती निष्क्रीय राहिल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीने डॉ. लहाने यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली.

जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

श्री योग वेदान्त सेवा समिती च्या वतीने त्यांच्या आश्रमात १४ फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला. या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्‍वरमहाराज जळकेकर, हिंदु…

बेंगळुरु येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा

बेंगळुरूच्या ‘कुमारस्वामी लेआऊट’मधील वरसिद्धी विनायक मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. वक्त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती विशद…

मंदिरांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवा ! – प्रा. बी.के. कुठियाला

मंदिरे ही केवळ भक्ती आणि उपासना यांचे केंद्र नाही, तर आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र आहे. मंदिरांमध्ये आमच्या आत्म्याला शांती मिळते आणि आम्हाला सकारात्मक ऊर्जा…

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात चेन्नई येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या निषेधसभेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

चेपॉक, चेन्नई येथे शिवसेनेच्या वतीने एक निषेधसभा आयोजित करण्यात आली होती. तमिळनाडूतील शिवसेनेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली ही निषेधसभा घेण्यात आली.