दोषरहित असणाराच दुसर्यांचे दोष दूर करू शकतो ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती
सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ऋषि-मुनी यांच्याकडून करण्यात येणार्या चिकित्सेमध्ये आध्यात्मिक स्तराला अधिक महत्त्व दिले जात असे. त्यामुळे रुग्ण चांगल्या प्रकारे बरे होत होते.