महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. त्यामुळे मंदिरातील पावित्र्य, वस्त्रसंहिता, देणग्या आदींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.
सरकारीकरण झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सरकारला वर्ष १९८५ ते २००९ या २३ वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेलेच नाहीत.
‘सेक्युलर’ शब्दामुळे राष्ट्र आणि धर्म यांची मोठी हानी झाली आहे. ही हानी भरून काढण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना आवश्यक आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री.…
हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेशी समांतर होत आहे. हलाल अर्थव्यवस्थेतून जमलेल्या पैशांतून देशविरोधी कारवायांना साहाय्य केले जात असल्याचे उघड झाले आहे.
छत्तीसगड राज्यात भाजपचे सरकार असतांना राज्यातील सर्व मंदिरांच्या शेतभूमीतून उत्पादित होणारे धान सरकारने खरेदी केले होते. यासह पूर्ण बोनसही दिला होता. त्यामुळे मठ आणि मंदिर…
आज देशात अनेक तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या नावावर मद्यालये आणि मांस यांची दुकाने उघडण्यात आली आहेत. ती बंद करणे आवश्यक आहे.
हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी कृतीप्रवण होण्याचा निर्धार केला. जळगाव जिल्ह्यातील हिंदूंवरील विविध आघातांना वाचा फोडण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्णठरली !
अन्न पदार्थ आणि उत्पादनांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खाजगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक मासाला केवळ ५०० रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात…
बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी त्यांचे मंगल आशीर्वाद घेतले.