भांडुप पश्चिम येथील सह्याद्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने १ मार्च या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान ठेवून…
गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीचे कारण पुढे करून अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, तरी यांसह अन्य असे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार…
शिवजयंती उत्सवाच्या औचित्याने ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या व्याख्यानांना शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतात लोकशाहीच्या प्रत्येक व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा रामराज्यासारखे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे…
सद्गुरू (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व वैज्ञानिक स्तरावर स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात येणारे विविध शोधप्रबंध यांच्याविषयीची माहिती दिली.
सण आनंदाने साजरे करायचे असतात; पण आज सर्वत्र अन्याय-अत्याचार-शोषण करणार्या लोकशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष असल्याने सण आनंदाने साजरे होत नाहीत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली
हिंदुत्वनिष्ठांना त्यांच्या ओळखीच्या दोन व्यक्तींनी येऊन सांगितले, “२ धर्मांध तुमच्याविषयी चौकशी करत होते. तुम्हाला ते लक्ष्य करू पहात आहेत. त्यांच्याजवळ रोहिंग्या मुसलमानांविषयी तुम्ही दिलेल्या निवेदनाचे…
सिंहगडावर दूरदर्शन केंद्रात साहाय्यक अभियंता म्हणून काम करणारा धर्मांध लतीफ सय्यद हा २५ फेब्रुवारीला सकाळच्या वेळी इमारतीबाहेर मोकळ्या जागेत विवस्त्र बसलेला आढळून आला.
वर्ष २०१६ मध्ये श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या केलेल्या पडताळणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या…