बेळगाव येथील वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जवळील आदर्श कॉलेजच्या मैदानात ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन…
देशाची अखंडता राखण्यासाठी लोकसंख्या नियत्रंण कायदा करावा, काश्मिरी हिंदूंचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना हक्काचे स्वतंत्र ‘होमलँड’ द्यावे, हिंदूंच्या सण उत्सवाच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करू नये…
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती (वय ८२ वर्षे) यांनी २८ फेब्रुवारीला सकाळी देहत्याग केला. कांचीपुरम् पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.
पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे.
गुन्ह्याची शिक्षा भोगलेले श्याम मानव, तथा घोटाळ्यांचे आरोप सिद्ध झालेली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील आणि अन्य लोकांची जादूटोणा कायद्याची शासकीय समिती (पीआयएम्सी)…
पू. भिडेगुरुजींच्या उपस्थितीत आणि श्री रायरेश्वराच्या साक्षीने धारकर्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. श्री. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मोहिमेचा समारोप ध्येयमंत्र म्हणून…
सातारा येथून २६ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले. धारकर्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा…
धर्मजागृती सभेच्या प्रसारानिमित्त जिल्ह्यातील मुळेगाव येथे श्री महालक्ष्मी मंदिरात २६ जानेवारीला धर्मप्रेमींची बैठक घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज आणि सौ. अनिता बुणगे…
सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपचे नेते तथा सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी…
मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेची माहिती देऊन सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी सहकुटुंब सभेला उपस्थित राहू,…