सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक स्तरपर समाजासमोर आणण्याचा प्रयत्न ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’द्वारे केला जात आहे.
‘सामाजिक प्रसारमाध्यम’रूपी (‘सोशल मीडिया’रूपी) आयुधाच्या सकारात्मक वापराद्वारे अध्यात्मप्रसार करणे शक्य आहे, असे मार्गदर्शनपर उद्गार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे काढले.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जिज्ञासा पाटील यांनी केले.
ऋषीमुनींनी घालून दिलेल्या आदर्श गुरुकुल पद्धतीकडे स्वातंत्र्यानंतर भारतियांनी दुर्लक्ष केले आणि इंग्रजांची कुटील मेकॉलेे शिक्षणपद्धत जवळ केली. परिणामी सुशिक्षित आणि बुद्धीजीवी समाज राष्ट्र अन् धर्म…
हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी…
राष्ट्र-धर्म संकटात असतांना प्रत्येकाने राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन शौर्य निर्माण केले पाहिजे. केवळ मनगटात बळ असून चालणार नाही, तर मनही कणखर असायला हवे. प्रत्येक स्त्रीने…
हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश राज्याचे समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयांवर माहिती दिली.
निवेदनात म्हटले आहे की, हातकातरो खांब हे गोमंतकातील स्वाभिमानी हिंदूंनी दिलेल्या बलीदानाचे प्रतीक आहे; मात्र या ऐतिहासिक खांबाची दुरवस्था झाली आहे.
राष्ट्रप्रेमी नागरिक समिती, पेडणे यांच्या बॅनरखाली विविध संघटनांनी १३ जानेवारी या दिवशी मोरजी भागात कार्निव्हलला विरोध दर्शवण्यासाठी पदयात्रा आयोजित केली होती.
समविचारी संघटनांसह आपले संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या धर्मबांधवांना साहाय्य करायला हवे. यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया घातला जाणार आहे.