Menu Close

संतांच्या आशीर्वादाने सोलापूर येथे होणार्‍या भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराला प्रारंभ !

सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने बनवण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरणही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांनी सभेच्या प्रसार कार्याची माहिती जाणून घेतली आणि सर्वतोपरी सहकार्य…

प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सत्कार !

गोशामहल मतदार संघातील भाजपचे उमेदवार म्हणून प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह ८० सहस्रांहून अधिक मते मिळाली आहेत. टी. राजा सिंह येथून तिसर्‍यांदा विजयी झाले आहेत.

द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे यशस्वी समापन, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत

श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात आली.

हिंदु राष्ट्रासाठी जागे झाले नाही, तर उद्या इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू

हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक गावात जाऊन हिंदूंना एकत्र करून प्रबोधन करावे लागेल. जर आपण आज हिंदु राष्ट्रासाठी जागे झालो नाही, तर उद्या आपल्याला इस्लामी राष्ट्रात रहावे…

प्रत्येक गावात मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

मंदिर महासंघ हे मंदिरांच्या अडचणी सोडवण्याचे एक सामूहिक व्यासपीठ झाले आहे. यापुढील काळात गाव तेथे मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी, असे मत वारकरी संप्रदाय पाईक…

हलाल अर्थव्यवस्था म्हणजे आधुनिक ‘जिझिया कर’ – श्री. रमेश शिंदे

अमेरिकेतील मंदिरांनी हलाल जिहादच्या विरोधात जागृती करण्याचे कार्य चालू केले आहे. आपणही आपल्या मंदिरांतून जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उत्तरप्रदेशमध्ये हलालवर आलेली बंदी महाराष्ट्रातही त्वरित लागू…

काशी-मथुरा मुक्त करून पुन्हा सनातन धर्माला सोपवण्याची वेळ आली आहे – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

काशी-मथुरा मुक्त करणे हा हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा आहे. पुनर्स्थापनेसाठी या देवता सनातन धर्मियांची वाट पहात आहेत. ‘काशी-मथुरा मुक्त व्हावी’, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा…

सोलापूर (महाराष्ट्र) येथे युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर या दिवशी उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी युवतींसाठी ‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी…

550 हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ !

देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्‍यांचे दायित्व मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवेत, हे पुजार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ – श्री. सुरेश कौद्रे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान

 मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ आहे, असे वक्तव्य भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश कौद्रे यांनी केले. पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास…