हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श आमच्या समोर आहेत. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना साधना करणे आवश्यक आहे.
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
१९ नोव्हेंबर या दिवशी भैरवनाथ मंदिरात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. १३० धर्माभिमानी सभेसाठी उपस्थित…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. भूषण स्वामी यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक…
संघटितपणे कृती करणार्या हिंदूंची संख्या अल्प आहे. असे असले, तरी हिंदु समाज धर्मरक्षणासाठी कृतीशील झाला, तर भगवंताच्या कृपेने आपण नक्कीच विजयी होऊ.
आज हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रीय अस्मिता यांची विटंबना मोठ्या प्रमाणात होत आहे.
केंद्र आणि राज्य शासन यांच्या साहाय्याविना रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. हिंदु समाजाच्या साहाय्याने येत्या पावणेदोन वर्षांत या सिंहासनाचे काम पूर्ण केले जाईल.
‘क्रियायोग आश्रमा’च्या वतीने विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राऊरकेला (ओडिशा) येथील ‘सरस्वती शिशू मंदिरा’च्या सभागृहात ‘गीतापठण स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते.
आधुनिक वैद्य तांबेकर म्हणाले की, सध्या अपघात, जातीय दंगली, नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण वाढत असल्याने आपल्याला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण लाभदायक ठरते. यासाठी प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घेणे…
आंदोलनात देशभरातील हिंदूंच्या हत्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला सांगून त्यातील तथ्य जनतेसमोर आणून त्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.