मानवता हाच मोठा धर्म आहे, असे म्हटले जात असले, तरी धर्माशिवाय मनुष्य केवळ पशू आहे. मनुष्याला मनुष्यत्वाचे भान केवळ धर्माने होत असते.
अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी वळ्ळुवर कोट्टम, चैन्नई येथे निषेधमोर्च्याचे आयोजन करण्यात…
प्रेमाचे स्मारक समजण्यात येणारा ताजमहाल मुसलमानांचा नव्हे, तर मुळात परमार्दीदेव राजाने निर्मिलेली हिंदु वास्तू असून आक्रमणकर्त्या मोगलांनी त्याला ‘ताजमहाल’ नाव दिले आहे.
राष्ट्र आणि धर्म संकटांत आहे. विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काहीही न करणारे भारतीय रोहिंग्यांना साहाय्य करत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरांतील भ्रष्टाचार उघडकीस आणला.
इतिहासाची विकृती करणार्या ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी येथील ‘सकल राजपूत’ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले.
‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ.
यवतमाळ येथील तिवसा या गावात १२ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभा झाली. सभेला स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ईश्वरपूर क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ १६ नोव्हेंबर या दिवशी काही धर्मांध संघटना मोर्चा काढणार आहेत.
तणावमुक्तीसाठी आपण बाह्य उपचार करतो; पण त्याने तात्पुरता उपयोग होतो. आपल्यात असलेल्या दोषांमुळे तणाव निर्माण होतो; पण आपण परिस्थितीला दोष देतो.
धर्मरक्षणाचे दायित्व आपलेच आहे; परंतु हिंदूंनाच हा विषय समजला नाही आणि ते याला महत्त्वही देत नाहीत. सभेच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचे महत्त्व माझ्या लक्षात आले.