पर्यटकांना जुने गोवे येथे झेवियरचे शव दाखवतांना इन्क्विझिशनद्वारे त्याने हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचीही माहिती द्या. त्याकाळी हिंदूंवर इन्क्विझिशन लादण्यात आले, याचा एकमेव पुरावा असलेला हात कातरो…
पू. पारसनाथजी महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले. या वेळी त्यांनी ‘हल्लीची पिढी धर्माचरण करत नाही. सध्याची हिंदूंची स्थिती दयनीय आहे’, असे सांगितले
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १४ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) मुख्य कार्यालयात जाऊन पद्मावती चित्रपटाच्या विरोधात निवेदन दिले.
स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या शिबिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुणसंवर्धन’ विषयावर मार्गदर्शन
ईश्वरपूर येथे १२ नोव्हेंबर या दिवशी स्वराज्य जनरल कामगार सेना या संघटनेची कार्यशाळा पार पडली. यात संघटनेचे २० गावांचे अध्यक्ष सहभागी झाले होते. ही संघटना…
विविध राज्यांत होत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखाव्यात, ताजमहल येथे हिंदूंना पूजा-अर्चा करण्याची अनुमती मिळावी आणि अनैतिक धंदे करणार्या नायजेरियन नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, या…
इतिहासाची विकृती करणार्या पद्मावती चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदु समाज कोल्हापूरच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली.
हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त शिरसोली येथे बैठक : हिंदूंच्या हक्काच्या हिंदु राष्ट्राची मागणी करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन १९ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथील शिवतीर्थ…
ज्या राणीने स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ केला, अशा सत्शील राणीला नाचतांना दाखवणे, हा राणी पद्मावतीचा घोर अपमान आहे. याबद्दल भन्साळी यांनी याविषयी हिंदु समाजाची जाहीर माफी…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री शिव-कृष्ण मंदिरातील सभागृहात ४ नोव्हेंबर या दिवशी ‘जनसंवाद सभा’ आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. गंगाधर कुलकर्णी बोलत…
कन्हैय्या कुमारने भारतीय सेनेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, तसेच संसदेवर आक्रमण करणारा आतंकवादी महंमद अफझल याला फाशी दिल्यामुळे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याविषयी त्याने कारावासही भोगला आहे.