हिंदूसंघटन आणि धर्मजागृती या उद्देशाने भोसरी (जिल्हा पुणे) येथे २६ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. पाटील म्हणाले की, आमचा कायम धर्मजागृती सभेला पाठिंबा असतोच. आपले कार्य उत्तम असून आजच्या समाजाला आता याची खरी आवश्यकता आहे.
लाखो हिंदूंना ठार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा देश आणि धर्म द्रोही निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतला आहे. याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून…
हिंदूंच्या हत्या आणि धर्मांतरे घडवणार्या क्रूर टिपू सुलतानची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय रहित करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटकमधील टिपूप्रेमी काँग्रेस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी व्यापक जनआंदोलन आरंभले आहे.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलने…
हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानची जयंती गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील समाजविघातक शक्तींकडून हेतूपुरस्सर साजरी केली जाते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना वेळीच बंदी घालावी.
कार्यक्रमात हिंदुद्वेषी विधाने करणारे आणि धर्मांतराचा आरोप असलेले ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस येणार असल्याचे हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
समितीकडून हनुमानाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनिमित्त हिंदु एकता फेरीची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली आणि त्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले.
सध्या हिंदूंना कोणत्याही प्रकारचे धर्मशिक्षण मिळत नाही. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु मुली आणि महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हिंदू आपली तेजस्वी शौर्य परंपरा विसरले आहेत.