हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह कटिबद्ध आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची सांगड घालून वाचकांना धर्मरक्षणाची आणि साधनेची दिशा दिली जाते.
रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला, सिंहगड किल्ल्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागण्यांसाठी २८ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
शशिधर जोशी म्हणाले, बहुसंख्यांकांना डावलून अल्पसंख्यांकांचा विचार करणारे नव्हे, तर समाजाचा सर्वांगीण विकास करणार्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासारखे हिंदु राष्ट्र आवश्यक आहे.
प.पू. देवबाबा म्हणाले की, श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीरामचंद्र यांनी गोमातेचे पूजन केले म्हणजे गोमाता देवतासमानच आहे. या भूमीवर येऊन ती केवळ सेवा करत आहे. तिची…
खांदा वसाहत, पनवेल येथील आसुदगाव गोशाळेत, तर बेलापूर येथील अंबाजी गोशाळेत पूजा करण्यात आली. गोप्रेमींसाठी प्रसादरूप केशर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.
सनातन प्रभात हे नियतकालिक गेल्या २० वर्षांपासून विविध भाषांतून चालू आहे. अन्य वृत्तपत्रात सर्वाधिक खपासाठी चढाओढ असते; पण सनातन प्रभातचे ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना हे…
दैनिक सनातन प्रभात हिंदूंना कृतीशील करण्याचे काम करते. कोणत्याही संप्रदायावर झालेला अन्याय असो किंवा हिंदु धर्मावर आलेले संकट असो, दैनिक सनातन प्रभात सर्वांच्या साहाय्याला उभे…
श्री. रेडकर म्हणाले, अन्य धर्मियांना त्यांच्या प्रार्थनास्थळी धर्मशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते धर्माशी एकनिष्ठ असतात. हिंदूंची मंदिरेसुद्धा धर्मशिक्षण देणारी केंद्रे आहेत; परंतु आज अशी परिस्थिती…
सांगली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारीयांना निवेदन देण्यात आले.
मुंबई आणि बीड येथील शिक्षण विभागाकडून अंनिसचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवण्यात येऊ नयेत, असे लेखी आदेशपत्र काढण्यात आले आहेत. पुण्यातही असे प्रकल्प चालू असल्यास ते…