Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु तेजा जाग रे ! या नाटिकेला गणेशोत्सव मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

या नाटिकांमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, तरुणींची होणारी छेडछाड, लूटमार, असे प्रसंग घडतांना प्रत्येकाने त्याचा यशस्वी सामना कसा करावा आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता…

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फलक हातात घेऊन प्रबोधन !

श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, तरी भाविकांनी नदीतच विसर्जन करावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे शंकराराव कुलकर्णी यांनी भाविकांना केले. नदीवर विसर्जनासाठी येणारे अनेक जण उत्सुकतेने फलक…

बकरी ईदच्या दिवशी होणारी गोवंशाची हत्या रोखा !

२ सप्टेंबरला बकरी ईद असून त्या दिवशी मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जाते, असा पूर्वानुभव आहे. याच काळात गणेशोत्सवही चालू असून श्री गणेशाच्या…

स्वातंत्र्यानंतर समाजाला नैतिकता आणि धर्मशिक्षण मिळालेले नाही ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

बाबा राम रहीम यांच्या नावातच राम, रहीम आणि इन्सान आहे. त्यामुळे ते पुरोगामी वाटतात. स्वातंत्र्यानंतर हिंदु समाजाला नैतिकता आणि धर्मशिक्षण मिळालेले नाही. आजही स्वातंत्र्याच्या ७०…

थेरगाव (चिंचवड) येथील हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम पोलिसांनी बंद पाडली !

त्या ठिकाणी केवळ फलक ठेवा; मात्र कुणीही व्यक्तीने त्या ठिकाणी थांबायचे नाही. अन्यथा तुम्हाला कलम १४९ ची नोटीस बजावू, असे सांगत पोलिसांनी विसर्जन घाटांवरील समितीच्या…

पुणे येथे विद्यार्थ्यांना सहभागी करून गणेशमूर्ती विसर्जनामध्ये हस्तक्षेप न करण्याविषयी शिक्षण संचालकांना निवेदन

त्या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव हा पुण्याचा, तसेच संपूर्ण हिंदु धर्माचा मानबिंदू आहे. मागील वर्षी महाविद्यालयीन युवक त्यांच्या गणवेश आणि ओळखपत्रासह अन्य संघटनांसह सहभागी…

काठमांडू : धर्माची स्थापना करण्यापूर्वी स्वत:मध्ये धर्म स्थापित करावा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आपण धर्मसभेचे सदस्य आहोत, तर आपला धर्म काय आहे, धर्मसंस्थापना काय आहे, हे जर जाणले नाही, तर भीष्माचार्यांप्रमाणे आपणही कौरवांच्या बाजूने लढू आणि कृष्णाच्या आज्ञेने…

हिंदु तेज जागवणारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी १८ ते २८ ऑगस्ट या काळात नेपाळचा दौरा केला. या कालावधीत त्यांनी काठमांडू येथे ५…

हिंदु जनजागृती समितीच्या केरळ येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा जुलै २०१७ मधील आढावा

केरळ येथे चालू असलेल्या ‘रामायण मासम्’च्या (रामायण महिन्याच्या) निमित्ताने ३ ठिकाणी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामायण मास आणि नामजप यांचे महत्त्व सांगण्यात आले.…

गणेशोत्सव काळात नगरपालिका प्रशासनाने भाविकांना शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास अडवणूक करू नये !

त्यामुळे पर्यावरणवादी आणि पुरोगामी मंडळींनी श्री गणेशमूर्ती दान करण्याच्या आवाहनाला नगरपालिका प्रशासनाने बळी न पडता भाविकांना शास्त्रानुसार आणि पारंपरिक पद्धतीने वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन…