दीपावलीच्या निमित्ताने चिनी बनावटीच्या प्रदूषणकारी फटाक्यांची अवैधरित्या विक्री होत असून या विक्रीला आळा घालावा. फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात.
म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत…
फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही शास्त्राचा वा धर्माचा आधार नाही. तसेच फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण…
‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या फेसबूक खात्यावर २ ऑक्टोबर या दिवशी पोस्ट (प्रसारित) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओमध्ये) भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन करण्यात आले आहे.
चिनी फटाक्यांवर बंदी, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने प्रांत…
४० सहस्र रोहिंग्या मुसलमान आहेत. त्यांच्याकडे भारतीय आधारकार्ड, पॅनकार्डही सापडले आहेत. जम्मूसारख्या हिंदूबहुल भागात राहून काश्मिरी धर्मांधांच्या भारतविरोधी कारवायांत ते सहभागी होत आहेत.
क्रांतीकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या त्यागामुळेच भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली; परंतु सुराज्य मिळालेले नाही. हे सुराज्य हिंदु राष्ट्राच्या माध्यमातून…
२ ऑक्टोबर या दिवशी गांधीजयंतीनिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचन, प्रात्यक्षिके, फलकप्रसिद्धी आदी माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
फटाक्यांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरूष यांची चित्रे छापली जातात. असे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्र्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन पायाखाली, केरात, चिखलात पडलेल्या आपल्याला…