Menu Close

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार ! – हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमी श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांना कायदेशीर नोटीस बजावली असून ‘पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि धर्मशास्त्र सुसंगत उत्सव व्हावा, यासाठी…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजात स्वसंरक्षणाविषयी जागृती

गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळे आणि अन्य ठिकाणी ‘शौर्य जागरण मोहीम’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेला गणेशोत्सव मंडळांचा, तसेच समाजातील युवक-युवतींचा पुष्कळ चांगला…

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिर स्वच्छता सेवा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नईमधील मिलापूर येथील श्री करणीश्‍वर मंदिरात नुकतीच मंदिर स्वच्छता सेवा करण्यात आली. सनातनच्या स्थानिक साधिका सौ. संगीता बालाजी यांच्या पुढाकाराने सेवेचे…

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून भग्नावस्थेतील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन !

हिंदु जनजागृतीचे कार्यकर्ते श्री. संजय घाटगे आणि श्री. शिवराज घाटगे हे २६ ऑगस्ट या दिवशी अंकली पुलाजवळ  कृष्णा नदीत दीड दिवसांच्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी…

हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तम ! – अमरावती महापालिका आयुक्त

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा आणि तो साजरा झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन योग्य पद्धतीने कसे करावे याविषयी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील…

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिराळा आणि जयसिंगपूर येथे निवेदने

आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बत्तीस शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे नगरसेवक श्री. उत्तम डांगे यांना, तर भाजप नगरसेविका सौ. सीमा कदम यांना निवेदन…

हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम

श्री गणेशाच्या कृपेने पाऊस भरपूर झाल्याने आणि खडकवासला धरण भरल्याने नदीला पाणी सोडण्यात येणार होते; मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत तरी नदीला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे…

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अट्टाहास का ? – प्रसाद मानकर

कागद पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतो, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला असतांना आपण कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अट्टाहास का करतो?

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.

कल्याण आणि कळंबोली येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

रायगड जिल्ह्यातून २० धर्मप्रेमी कार्यशाळेत उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी, तर समितीच्या वतीने श्री. बळवंत पाठक आणि सौ. मोहिनी मांढरे यांनी सर्वांना…