शासनकर्त्यांकडून काश्मीर समस्या चुकीच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा या वंशविच्छेदावर एक उपाय आहे. काश्मिरी हिंदू मातृभूमीत परत गेले,…
दुर्गाडी किल्ल्याशी लाखो जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या असल्याने किल्ल्याची युद्धपातळीवर आणि तात्काळ डागडुजी करावी, किल्ल्याची कायमस्वरूपी निगा, देखभाल आणि संरक्षण करण्यासाठीची योजना कार्यान्वित करावी.
अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि त्यांचा आश्रयदाता पाक यांना धडा शिकवावा, धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणारे बंगालचे ममता सरकार बरखास्त करून…
सुरक्षा असतांनाही अमरनाथ यात्रेवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यामुळे पाकच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाकला भारताने दिलेले ‘विशेष पसंतीचा देश’ ही श्रेणी रहित करावी.
उत्सव साजरा करतांना तो शास्त्र समजून घेऊनच केला पाहिजे, तर त्याचा लाभ होतो. शाडूमातीची गणेशमूर्ती केल्यास प्रदूषणाचा प्रश्नच उद्भवत नाही. कृत्रिम कुंड, तसेच कागदी लगदा…
मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही केला आहे; मात्र त्याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी…
बंगालमध्ये होणारी धर्मांधांची प्राणघातक आक्रमणे पहाता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि राष्ट्रपती…
गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…
चिनी वस्तूंची विक्री करून भारतियांच्या परिश्रमाच्या पैशांनी तो देश श्रीमंत होत आहे आणि तोच देश आपल्याला युद्धाची चेतावणी देतो; मात्र तरीसुद्धा आपले शासन त्यावर कुठलीच…
डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर भारत सरकारने यूएपीए कायद्याद्वारे बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या संस्थेने प्रचार-प्रसार करणे या कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असूनही सामाजिक…